शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची दागिन्यांची बॅग पळविणारा चोरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:10 IST

शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़

नांदेड : शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चोरट्याचा मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी दिली़सागरा रमेश जलावार (रा़भैसा) या नांदेडात नातेवाईकांकडे आल्या होत्या़ २१ जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास डी-मार्ट येथे खरेदीनंतर रिक्षात बसून त्या घरी जात होत्या़ त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला़या बॅगमध्ये पाच तोळे सोने आणि रोख २४ हजार रुपये होते़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यात स्थागुशाच्या पथकाला या चोरट्याची माहिती मिळताच माळटेकडी परिसरात विनाक्रमांकाच्या पल्सरवरुन जाणाºया शेख सलीम शेख अब्दुल रज्जाक रा़शिवनगर याला पोलिसांनी पकडले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ८२ हजार रुपयांचे दागिने आणि पल्सर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली़ ही पल्सर दुचाकी आरोपीने सहयोगनगर येथून चोरली होती़ या प्रकरणात शेख सलीम याचा साथीदार बाळू रा़लक्ष्मीनगर हा फरार आहे़शेख सलीम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपाधीक्षक फस्के म्हणाले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़भारती, पोउपनि नेहरकर, गायकवाड, शेख अलीम, बालाजी बोडखे, बडगुलवार, शेख जावेद, ब्रम्हानंद लामतूरे, श्याम नागरगोजे, गंगूलवार, फुलारी, श्रीरामे, शेख कलीम यांनी कारवाई केली़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी