शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

'सर्पाला पाय अन् वाघाला गळा देऊन चाललंय'; अतिवृष्टीग्रस्तांना अजित पवारांसमोर अश्रू अनावर

By शिवराज बिचेवार | Updated: July 30, 2022 11:43 IST

''आता दुबार पेरणीसाठी घरात विकायलाही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे''

नांदेड: ''पावसाने सर्वच हातच गेलं, सरकारी सायेब बोलायला तयार नाही, सर्पाला पाय आणि वाघाला गळा देऊन आमचं चाललंय, आता तुमीच काय तो न्यावं करावा'', अशा शब्दात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासमोर व्यथा मांडली.

शनिवारी सकाळी अजित पवार यांनी माहूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकरी महिलेने डोळ्यात अश्रू आणत समस्यांचा पाढा वाचला. पावसाने घर पडले, ताडपत्री बांधून छत केले, शेतात पाणीच पाणी आहे, आता पेरणीसाठी घरात विकायला ही काही नाही. आम्ही आत्महत्या नाही करावी तर काय करावे, असा सवालही त्यांनी केला. त्यावर पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पवार हे हदगाव, अर्धापूर आणि नांदेड तालुक्यात पाहणी करणार आहेत.

आता 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचाअतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. मयताची पत्नी, छोटा मुलगा मला भेटला, आता तुम्हीच सांगा मुख्यमंत्री महोदय 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पाहणी दौऱ्यात केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदेNandedनांदेड