शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधमागचा फंडा! निधी मिळेल तेव्हा मिळेल, सरपंचपदाच्या बोलीतून होणार गावचा विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:00 IST

बिनविरोध ग्रामपंचायतीमागे असेही सत्य; गावाच्या विकासासाठी चक्क सरपंचपदाची बोली लावण्यात आल्याचे पुढे आले आहे

नांदेड : गावाचा विकास करायचा तर पैसा पाहिजे. निधी मिळेल तेव्हा मिळेल. पण, आता नुसती विकासाची हमी न घेता थेट सदस्य आणि सरपंच पदे विकण्याचा प्रकार जिल्ह्यात झाला असून, काही ग्रामपंचायती बोली लावून बिनविरोध केल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये १९ ग्रामपंचायतींची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भांडण-तंटे, वाद वाढतात. निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी केली जाते. यातून विकासकामे बाजूला पडतात. शिवाय निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाचाही वारेमाप खर्च होतो. हे सर्व टळावे, यासाठी सर्वांनी एकत्र बसून एकमताने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची आदर्श परंपरा सुरु करण्यात आली.

जिल्ह्यात यावेळच्या निवडणुकीत मात्र ४ गावांमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी चक्क बोली लावल्याची चर्चा होत आहे. पुढाऱ्यांनी आकडा सांगून संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध काढयाची. जो मोठी बोली लावेल त्याचा सरपंच आणि सदस्य एकमताने बिनविरोध निवडण्यात आला आहे.गावातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, स्वच्छतेची कामे, सामूहिक कार्यक्रमांसाठी लागणारा खर्च आदी गावातील विकासाची कामे बोलीतून मिळालेल्या रक्कमेतून केली जाणार आहेत. चार गावांमध्ये असा प्रकार झाला असून, बोली लावून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहेत, अशी चर्चा सध्या होत आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड