आंदोलनाला उमरी तालुका काँग्रेसचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST2020-12-04T04:49:47+5:302020-12-04T04:49:47+5:30

आज गुरुवारी उमरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील इज्जतगावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार माधव बोथीकर ...

Umri taluka Congress supports the movement | आंदोलनाला उमरी तालुका काँग्रेसचा पाठिंबा

आंदोलनाला उमरी तालुका काँग्रेसचा पाठिंबा

आज गुरुवारी उमरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील इज्जतगावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार माधव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले. लिंगराम कवळे, बापूराव पाटील करकाळेकर, पंचायत समिती सदस्य चक्रधर गुंडेवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बापूसाहेब कौडगावकर, संजय कुलकर्णी, शहराध्यक्ष किशोर पबितवार, विजय पाटील कदम भायेगावकर, संतोष पवळे कारलेकर, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव बेंद्रे, बालाजी पाटील डांगे, प्रल्हादराव पुयड, दत्ताहारी लोहारे, पोशट्टी शिंदे, दासराव शिंदे, ज्ञानेश्वर दारसेवाड बोळसेकर, राजेश ढगे, पंडित अमरसिंग राठोड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Umri taluka Congress supports the movement