शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेताचा बळजबरीने ताबा घेणाऱ्या आठ जणांना सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:29 IST

लहान भावाच्या जमिनीचा घेतला होता ताबा

ठळक मुद्देमोठ्या भावासह इतर आठ जणांना दोन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

नांदेड : लोहा तालुक्यातील पिंपळगांव ढगे येथे भावाच्या हिस्स्याच्या शेतीचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या मोठ्या भावासह इतर आठ जणांना न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे़ 

मारोती टोकलवाड यांनी मुलगा गजानन टोकलवाड यांच्या वाट्यातील जमीन गट क्रमांक १८३ मधील हेक्टर ३७ आर भूखंड दिला होता़ परंतु हा भूखंड त्यांचा दुसरा मुलगा ज्ञानेश्वर टोकलवाड यांनी जबरीने ताबा घेतला़ तसेच या शेतात वाटेकरी लावून मशागत सुरु केली़ त्यामुळे वाद निर्माण झाला होता़ २६ मार्च २०१६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर मारोती टोकलवाड यांनी लोहा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यावरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ लोहा पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ न्यायालयाने या प्रकरणात सहा साक्षीदार तपासले़ त्यानंतर न्या़डी़आऱआरगडे यांनी आठ जणांना दोषी ठरवित दोन वर्ष सक्तमजूरी आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला़ ज्ञानेश्वर मारोती टोकलवाड, दौलत ज्ञानेश्वर टोकलवाड, गंगासागर टोकलवाड, नारायण संभाजी पंदलवाड, माधव नारायण पंदलवाड, संभाजी नारायण पंदलवाड, हिरासिंग कारजसिंग सिंधू, जागिरसिंग रुपसिंग खिपल यांचा शिक्षा झालेल्यात समावेश आहे़ पैरवी अधिकारी म्हणून अशोक पल्लेवाड यांनी बाजू मांडली़  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडjailतुरुंग