शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लसूणाच्या मापात पाप झाल्याच्या संशयावरून दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:12 IST

शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये लसणाच्या कारणावरुन दोन गटांत झालेल्या मारहाणीत ४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली

भोकर (नांदेड ) :  शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये लसणाच्या कारणावरुन दोन गटांत झालेल्या मारहाणीत ४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडल्यानंतर रात्री उशीरा भोकर पोलिसांत १० जणांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत चंद्रकांत बिल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध  गुन्हा नोंद नोंदविण्यात आला. सपोनि सुशील चव्हाण तपास करीत आहेत. दुसरी फिर्याद निशादखान आयुबखान पठाण यांनी दिली. आरोपी अशोक उल्लेवाड रा.नागापूर, राहुल मेक्यानिक (रा.हस्सापूर), सुरेश बिल्लेवाड, माधव बिल्लेवाड (रा.रायखोड) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सपोनि सुरेश भाले हे तपास करीत आहेत. हाणामारीत जखमी झालेल्या चंद्रकांत बिल्लेवाड, रमेश बरबडकर आणि अर्शद अली सादक अली,  निशादखान अयुबखान पठाण यांच्यावर नांदेड येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीमुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्तात्रय वाळके, पो.नि. आर.एस.पडवळ यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने अनर्थ टळला.

लोखंडी गजाचा झाला वापर भोकर येथील भाजीपाला मार्केटमध्ये चंद्रकांत गंगाधर बिल्लेवाड (रा.रायखोड) यांनी २५०  गॅ्रम लसूण विकत घेतले तेव्हा लसूण कमी - जास्त, देण्याघेण्यावरुन झालेल्या वादातून यातील आरोपी अनिश रशिद बागवान, निशादखान अयुबखान पठाण, अर्शद अली सादक अली सय्यद, सय्यद रिजवान अली सय्यद यांनी संगनमत करुन चंद्रकांत बिल्लेवाड व रमेश बरबडकर यांना लोखंडी गजाने मारुन जखमी केले तसेच विठ्ठल पोपूलवाड,पांडुरंग शिंदे यांनाही मारहाण केली.

टॅग्स :Nanded policeनांदेड पोलीसCrimeगुन्हाFarmerशेतकरी