शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

निजामाबादमध्ये भीषण अपघातात नांदेडमधील दोघे भाऊ, भाऊजीसह अन्य एकाचा मृत्यू

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: March 13, 2023 18:47 IST

कुंडलवाडी येथील निरडी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

कुंडलवाडी/ बिलोली (जि. नांदेड): निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर रविवारी (दि.१२) कार आणि कंटनेरच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे मध्यरात्री भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला. मयतांमध्ये कुंडलवाडी येथील तिघे असून पैकी दोघे भाऊ आहेत.

या घटनेने कुंडलवाडीत शोककळा पसरली असून कुंडलवाडी येथील निरडी परिवारातील दोन सख्खे भाऊ गणेश हणमंलु निरडी, आदित्य हणमंलु निरडी तसेच निरडी परिवाराचा जावई प्रकाश सायबू अंकलवार हे तिघे तर निजामाबाद येथील रहिवासी साईराम भाळे अशी मृतांची नावे आहेत. सर्व मयत हे २५ ते ३० च्या वयोगटातील होते.

या घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईक निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेथे शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तरुण मुलांचा अपघातातमृत्यू झाल्याने कुंडलवाली शहरावर शोककळा पसरली आहे. सदरील निरडी बंधू मोबाइल शॉपीचा व्यवसाय करत होते, तर वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.  मयत प्रकाश हा शेळीपालनाचा व्यवसाय करायचा. हे तिघेही खरेदीच्या निमित्ताने ते हैदराबाद येथे गेले होते.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूAccidentअपघात