शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीगेट जवळ वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:01 IST

उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळले.

नांदेड : उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी रक्कम गेली नसल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.पैलवाड यांनी सांगितल्याप्रमाणे बेळी येथून बाबू दामाजी पैलवाड हे आपल्या पायाच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी तसेच आॅपरेशनसाठी नांदेडमध्ये आले होते. हिंगोली येथे उतरुन ते आपल्या भावाकडे हनुमानगड येथे पायी जात होते. यावेळी आॅटोतून आलेल्या तिघांनी त्यांना बळजबरीने आॅटोत बसविले. पाठीमागील दोघांनी त्यांच्या पिशवीतील एक लाख रुपये हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडाओरड केली. यावेळी आॅटोचालकांसह तिघांनीही तेथून पोबारा केला. पोलिसांनी हा आॅटो शिवाजीनगर ठाण्यात लावला.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत पैलवाड यांच्या नातेवाईकांना बोलाविले. त्यावेळी पैलवाड यांच्याकडे ६० हजार रुपये असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. साठ हजार रुपये त्यांच्याकडे सापडलेही. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. एकूणच गोकुळनगर रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराबाबत साशंकता कायम आहे.जबरी चोरीचा प्रकारदुखापतीमुळे पैलवाड हे पोलीस ठाण्यातून निघून गेले. तसेच नातेवाईकही गेले. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत असल्याचे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांनी सांगितले. नातेवाईकांची तक्रार घेऊन या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही फसके म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस