शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेडमध्ये श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:10 IST

नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानक व रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा विभागाचे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक तथा कमांडंट सचिन वेणू देव यांनी नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत रेल्वे सुरक्षेसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या असून श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी करण्यात येत आहे़

मुदखेड : नांदेडरेल्वे डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानक व रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा विभागाचे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक तथा कमांडंट सचिन वेणू देव यांनी नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत रेल्वे सुरक्षेसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या असून श्वानपथकाद्वारे रेल्वेची तपासणी करण्यात येत आहे़नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार नुकताच सचिन वेणू देव यांनी घेतला. सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत़ त्यात नुकतेच त्यांनी सिकंदराबाद येथून रेल्वे सुरक्षा दलाची विशेष कंपनी बोलावली आहे़ या कंपनीत एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व ९० सुरक्षा जवान असा ताफा नांदेड रेल्वे सुरक्षेसाठी तैनात झाला आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे़ ही रेल्वे सुरक्षा बलाची विशेष कंपनी मुदखेड येथील सीआरपीएफ केंद्राच्या जांभळी फायरिंग केंद्रामध्ये वार्षिक प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे़दररोज नांदेड रेल्वेस्थानक, मुदखेड रेल्वेस्थानक व देवगिरी एक्स्प्रेससह प्रमुख रेल्वेगाड्या तपासण्यात येत आहेत. तसेच कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.नांदेड डिव्हिजन रेल्वेचे कमांडंट सचिन वेणू देव यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक नांदेड तपासणी करीत आहे. मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्वानपथकाच्या माध्यमातून मुदखेड रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यात आली. बोरीस या सहा वर्षीय श्वानाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. या श्वानपथकामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक ए. आर. मगर व मारुती नवाडे यांचा समावेश आहे.नांदेड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत केली वाढनववर्षानिमित्त बाहेरगावी जाणा-या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे नांदेड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे़ या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून दिवस अन् रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारेही हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेdogकुत्राPoliceपोलिस