शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

By प्रसाद आर्वीकर | Updated: December 21, 2023 13:38 IST

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

- शेखर पाटील मुखेड :  भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मुखेड येथे आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला मराठा समाजातील युवकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला.

चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या अंतर्गत मुखेड येथे भाजपच्या शंभर वॉरिअर्सची बैठक २१ डिसेंबर रोजी आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाड्यांचा ताफा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुखेड शहरात येत होता. त्याचवेळी नरसी राज्य रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ पाच ते सहा युवकांनी खिशातून काळे झेंडे काढून बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर जोरदार आंदोलन केले.

राज्य शासन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी युवकांनी दिल्या. हा सर्व प्रकार होत असतानाच पोलिसांनी तातडीने या युवकांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNandedनांदेड