शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

खड्डे वाचवताना पुलावर अडकलेला ट्रक नदीत कोसळला, ११ लाखांचा चारा बुडाला

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 28, 2023 15:43 IST

क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले.

- मारोती चिलपिपरे कंधार: दोन दिवसांपूर्वी मन्याड नदीचे कठडे तोडून पुलाच्या मधोमध अडकलेला ट्रक शर्थीचे प्रयत्न करूनही बाहेर काढता आला नसून, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हा ट्रक नदीपात्रात कोसळला आहे. 

नांदेड- बिदर राष्ट्रीय महामार्गावरून नांदेडहून उदगीरकडे जाणारा एक ट्रक कंधार तालुक्यातील बहादरपूर येथील मन्याड नदीच्या पुलावर खड्डे चुकवत असताना थेट कठडे तोडून पुलावर अडकला होता. २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दोन दिवसांपासून अडकलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी मालकाने प्रयत्न केले. क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले.

अखेर २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चाऱ्यासह हा ट्रक नदीच्या पात्रात कोसळला. या ट्रकमध्ये ११ लाख ५०  हजार रुपयांचा मुर्गी चारा होता. याप्रकरणी ट्रक मालक सय्यद सिद्दिकी सय्यद यांनी कंधार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, त्यावरून ट्रक चालक शेख अतिक शेख हारून कुरेशी (रा. देगलूर नाका, नांदेड) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सानप तपास करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडriverनदीAccidentअपघात