शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात ! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक उलटून तिघांचा मृत्यू, १० जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:04 IST

समोरच्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

मुखेड ( नांदेड ) : तालुक्यातील सलगरा बु.गावाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटून भीषण अपघात झाला. यात तिघे ठार झाले असून १० ते १२ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. समोरच्या वाहनाला धड्केपासून वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील हाळी येथील वऱ्हाड बिलोली तालुक्यात लग्नासाठी सकाळी निघाले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास मुखेड तालुक्यातील सलगरा बु. गावाजवळ समोरून आलेल्या वाहनासोबत धडक होण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळायच्या आता ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर उपचारास नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. काही जखमींवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड