शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:12 IST

या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले आहेत.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): अर्धापूर शहरात आज तहसीलदारांच्या शासकीय वाहनाचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी तहसीलदारांचे शासकीय वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आहे.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून एक ट्रॅक्टर जात असताना त्याच्यासमोर अचानक एक दुचाकी आली. या दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टर चालकाने अचानक वळण घेतले. मात्र, वेगामुळे ट्रॅक्टरचा दुभाजकाला धक्का लागला आणि चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला ट्रॅक्टर विरुद्ध दिशेला गेला आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या शासकीय वाहनावर जोरात धडकला.

नागरिकांचे तातडीचे मदतकार्यया अपघातात गाडीतील सेवक शेख सलीम यांचा पाय फॅक्चर झाला असून तहसीलदार देवणीकर आणि चालक अरुण वाघमारे हे देखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. आनंद शिंदे, सापोनी विष्णुपंत कराळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने गाडीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, अर्धापूर येथे दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून तहसीलदार देवणीकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tehsildar's vehicle crashes in Ardhapur; tractor hits while saving biker.

Web Summary : In Ardhapur, a tractor collided with the Tehsildar's vehicle while trying to avoid a motorcycle. The Tehsildar and staff sustained injuries. Locals and police assisted; all are receiving treatment.
टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड