शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भितीने तिसऱ्या अपत्याला संपवले, जन्मदात्याचे धक्कादायक कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:31 IST

तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने पित्याने पोटच्या ७ वर्षीय चिमुकलीस संपविल्याची घटना उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने पित्याने पोटच्या ७ वर्षीय चिमुकलीस संपविल्याची घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली आरोपीने दिली होती मात्र, यामागे निवडणुकीचे कारण असून, कटात आरोपीची पत्नी व  सरपंच हेही सहभागी असल्याची बाब  समोर आली आहे.

यातील आरोपी पांडुरंग बाबूराव कोंडामंगले (वय ३२, रा. केरूर) याने २९ जानेवारी रोजी मुलगी प्राची हीस दुपारी दुचाकीवर बसवून नेत तेलंगणातील यडपल्ली येथील रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये फेकून दिले. स्थानिकांनी मृत्यू पावलेल्या मुलीस पाण्याबाहेर काढून पोलिसांना कळविले. मुखेड पोलिसांनी पांडुरंग यास चौकशीसाठी बोलावले असता ‘मी आर्थिक विवंचनेत असल्याने मी काय केले हे मला माहीत नसल्याची बतावणी केली.’ तेलंगणा (यडपल्ली) पोलिसांनी त्याच्या पत्नीस पाचारण केले असता खुनाचा प्रकार समोर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father Kills Daughter to Avoid Disqualification in Election: Shocking Act!

Web Summary : A father in Nanded killed his seven-year-old daughter to avoid disqualification in an election due to having a third child. He initially claimed financial distress, but police discovered the motive was political, with his wife and a Sarpanch also implicated in the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडElectionनिवडणूक 2026Politicsराजकारण