स्वारातीम मध्ये श्री गुरू नानकदेवजी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST2020-12-04T04:48:45+5:302020-12-04T04:48:45+5:30

श्री गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत २३० जणांनी सहभाग घेतला होता. ...

Shri Guru Nanakdevji Jayanti celebration in Swaratim | स्वारातीम मध्ये श्री गुरू नानकदेवजी जयंती साजरी

स्वारातीम मध्ये श्री गुरू नानकदेवजी जयंती साजरी

श्री गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत २३० जणांनी सहभाग घेतला होता. पहिले पारितोषिक तेजवंतकौर रामगडिया, द्वितीय- अमोल सरोदे, अर्चना आईलवार, तृतीय - राणी मुळे, मंगल वारे यांनी पटकाविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, डॉ. दीपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Shri Guru Nanakdevji Jayanti celebration in Swaratim