शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सात वाळूमाफियांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:39 IST

बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वाळू तस्करांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देधर्माबादेत कारवाई १४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

धर्माबाद : बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वाळू तस्करांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यात रात्रीला चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताच सहायक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे याच्यांसह पथकांनी २४ जून रोजी रात्रीला शहरातील मोंढा हनुमान मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर वाळू चोरून नेताना टिप्पर क्रमांक (टीएस १६-युव्ही ७७५३), आयचर टेम्पो क्रमांक (एपी २३-डब्लूओ १४५) हे दोन वाहने बेकायदेशीर वाळूने भरलेले आढळून आले.आरोपी शेख मस्तान शेख बाबूमियॉ रा.फुलेनगर धर्माबाद (टिप्पर चालक ), शेख मुजारण शेख बाबूमियॉ (रा.फुलेनगर धर्माबाद) (टिप्परमालक ), राहुल गणेश तुपसाखरे (रा.फुलेनगर धर्माबाद) (आयशर टेम्पोचालक) आणि टेम्पो मालकावर गुन्हा दाखल करून वाळूसह दोन वाहने जप्त केली आहेत़ या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे़कारेगाव रस्त्यावर दोन ट्रॅक्टर पकडलेच्कारेगाव ते धर्माबाद रस्त्यावर पिपंळगाव पाटीजवळ रात्रीला बेकायदेशीर वाळू चोरून नेताना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले.(एमएच-२६-बीसी-९४८२), (एमएच-२६-बीई ३१५८) या क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूसह पकडून सहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आरोपी मारोती आत्माराम लाब्दे, अविनाश पिराजी जाधव, गजानन शिवाजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस