संत गुरूनानक जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST2020-12-04T04:49:34+5:302020-12-04T04:49:34+5:30

कामठा (बु.) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शीख धर्माचे संस्थापक संत गुरूनानक यांची जयंती साजरी करण्यात ...

Sant Guru Nanak Jayanti celebration | संत गुरूनानक जयंती साजरी

संत गुरूनानक जयंती साजरी

कामठा (बु.) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शीख धर्माचे संस्थापक संत गुरूनानक यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंघ कामठेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर कंगारे, विश्वनाथ दासे, भीमराव गव्हाणे, चुडामण कल्याणकर, शिवदास दासे, प्रतापसिंघ कामठेकर, गंगाधर बाळगे, हरजिंदरसिंघ कामठेकर, लख्खनसिंघ आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम संत गुरूनानक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार यांनी केले.

सूत्रसंचालन अंबादास आटपलवाड यांनी तर उपमुख्याध्यापक शिवानंद दासे यांनी आभार मानले.

Web Title: Sant Guru Nanak Jayanti celebration