शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Biyani Murder Case नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपासावर स्वतः लक्ष ठेवणार: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:54 IST

Sanjay Biyani Murder Case: .तपासावर आपण लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कुणीही हे प्रकरण सहजपणे घेऊ नाही.

नांदेड - नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर ( Sanjay Biyani Murder Case Nanded) आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी बियाणी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. नांदेडच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. 

चव्हाण म्हणाले, नांदेडच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी. अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. मी घटनेचे व्हिडिओ बारकाईने पाहिले. मी काल मुंबईत होतो, आज तातडीने नांदेडला आलो. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास अंत्यत बारकाईने होणार आहे. मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. 

तपासावर स्वतः लक्ष ठेवणार तसेच संजयच्या जाण्याने सर्वांचेच नुकसान झाले आहे. गरिबीतून पुढे आलेला संजय अंत्यत मनमिळाऊ, शांत होता. काही दिवसांपूर्वी मला त्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले होते.तपासावर आपण लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कुणीही हे प्रकरण सहजपणे घेऊ नाही. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मी पोलिसांची बैठक घेणार आहे. त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती घेणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Deathमृत्यूAshok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेड