शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फरार अब्बू शूटरला पकडण्यासाठी नांदेड पोलिसांनी केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:40 IST

सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस पकडले; स्थागुशाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अब्बू शूटर उर्फ शेख आवेज या आरोपीस पकडण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग केला. आरोपी हाती लागत नसल्याने पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी गोळीबार करीत आरोपीस ताब्यात घेतले. ही थरारक घटना डी मार्ट परिसरात घडली.

मागील अनेक वर्षांपासून फरार असलेला शेख आवेज उर्फ अब्बू शुटर नांदेडमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी डी. मार्ट परिसरात सापळा लावला. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपीने पोलिसांवर खंजरने वार करुन तेथून पळ काढला. जवळच्या शाळेच्या दिशेने तो पळाला. अब्बू शूटर पुढे पोलिस पाठीमागे असा सिनेस्टाईल पाठलाग करीत असतानाच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तरीही तो थांबत नसल्याने एपीआय माने यांनी आरोपीच्या दिशेने गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. दीपक भोकरे हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी  सुरज गुरव, पाेलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड