कुंभार समाजाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:35 IST2017-12-16T00:35:34+5:302017-12-16T00:35:46+5:30
देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र माती कला बोर्ड स्थापन करावे, कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमातीमध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय रुईकर, उत्तम मांजरमकर आदी उपस्थित होते़

कुंभार समाजाचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र माती कला बोर्ड स्थापन करावे, कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमातीमध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय रुईकर, उत्तम मांजरमकर आदी उपस्थित होते़