राष्ट्र पानासाठी...महत्त्वाचे...१४फेब्रुवारी २०१५माझी यांना पाठिंबाकटीहार : पक्षाविरुद्ध भूमिका घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू ... ...
उंडणगाव : येथील आरक्षणावर सहमती होत नसल्याने चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावर आक्षेप असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. ...
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या आदेशाने जिल्ातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात प्रशासनाने मोहिम सुरु केली होती़ त्याअंतर्गत तब्बल १३९ बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले असून सर्वाधिक किनवट तालुक्यातील ४३ डॉक्टरांचा त्यात समावेश आहे़ ...
वॉशिंग्टन : भारतीयावर पोलिसांनी केलेल्या हिंसक हल्ल्याचा अमेरिकेतील संसद सदस्यांनी निषेध केला आहे. ही घटना भयंकर आणि दु:खद असून दक्षिण आशियाई नागरिकांविरुद्धचा हिंसाचार चिंतेचा विषय आहे, असेही या सदस्यांनी सांगितले. ...