गौताळा अभयारण्यासाठी हिवरखेडा तपासणी नाका आहे. या नाक्यावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन वनरक्षक व एका वनमजुराची नेमणूक आहे, तर रात्री दोन वनमजुरांची नियुक्ती आहे. अभयारण्यातून जाणार्या प्रत्येक वाहनाची नोंद घेऊन तपासणी होणे आवश्यक असते; मात् ...
औरंगाबाद : सराफ असोसिएशनची नुकतीच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती अशी: अध्यक्ष- राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष- किशोर सेठिया, सचिव- संजय सराफ, कोषाध्यक्ष- आतिश सवाईवाले, सहसचिव- आशिष ठक्कर, सदस्य- भगवान मुंडलिक, राजेश वर्मा, गिरीश ललवाणी, अशोक वर्म ...
औरंगाबाद : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना आज सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी, आबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश माळवतकर, किशोर नागरे, बाळूलाल गुजर, काशी ...
औरंगाबाद : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आश्विन गोपी मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. बळीराम पाटील हायस्कूलसमोरील लहुजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमास डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, उत्तमराव कांबळे, भ ...
जिल्ात १५७५ गावांमधील शेतकरी दुष्काळाने बाधीत झाले आहेत़ या शेतकर्यांना शासनाने अनुदानाची घोषणा केली आहे़ त्यात दोन टप्प्यात जिल्ासाठी २१६ कोटी ९९ लाख रूपये प्राप्त झाले आहेत़ हे अनुदान बँकेत जमा करण्यात आले असून शेतकर्यांच्या खात्यावर अनुदानाची ...