उमरी: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला. ...
कायगाव : सोमवारी रात्री औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडी नजीक मागून येणार्या दुसर्या वाहनाने हुलकावणी दिल्याने उसाच्या ट्रॅक्टरला धडकलेल्या दुचाकीवरील गंभीर जखमी युवक ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (२८, रा. लखमापूर) याचे बुधवारी रात्री उपचारादर ...
निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा (रू़) ता़ हदगाव येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले़ ...
गोळेगाव : तालुक्याचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. यात्रा ६ मार्चपर्यंत राहील. प्रतिवर्षाप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर महाराज यांचा सकाळी १० वा. अभिषेक करण्यात आला व पूजा करण्यात ...