औरंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली ...
नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे दूरवरून पाणीपुरवठा योजनेतील पाणी उचलावे लागत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत किमान १००० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी लागणार आहे. ...
सगरोळी : सगरोळीसह परिसरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या मोठा तडाका रबिसह अनेक पिकांना बसला असून यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. ...
शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. ...
मुखेड येथील यशवंतराव चव्हाण निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम बसवंतराव पांचाळ यांना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
वादळीवार्यासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने शनिवारी रात्री हजेरी लावली. रविवारीही पावसाची रिमझिम दिवसभर सुरू होती. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
आपत्कालीन वैद्यकीय सेवा १0८ चा राज्यभर बोलबाला होत असून एकट्या नांदेड जिल्ह्यात गत वर्षभरात या सेवेद्वारे २0 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. ...