नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़ ...
फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़ ...
बिलोली : धर्माबाद व बिलोली तालुक्याच्या दौर्यावर असलेल्या महसूल आयुक्त डॉ़उमाकांत दांगट यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता बिलोली तहसील कार्यालयातील प्रत्येक विभागनिहाय टेबलची पाहणी केली़ जिल्हाधिकारी धिरजकुमार, उपजिल्हाधिकारी व्ही़एल़कोळी यांनी आयुक्तां ...
नांदेड : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळामार्फत फेब्रुुवारी २०१५ मध्ये घेेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्ातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले़ यात राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीतून अदित्य महाजन व इयत्ता आठवीतून प्रथमेश रोकडे यांची निवड झा ...
नांदेड: विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने (जुक्टा) उत्तरपत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन सुरु केले होते़ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनानंतर सदरील आंदोलन मागे घेत असल्याची माहिती जुक्टाचे अध्यक ...
बारुळ : या परिसरात सुरू असलेल्या रॉकेलच्या काळ्या बाजाराकडे पोलिस दुर्लक्ष करीत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रॉकेलचा वापर करीत असल्याचे दिसते. ...