लोहा : लोहा तालुक्यातील कपिलेश्वर सांगवी येथील एका विवाहितेने घरगूती कारणावरून ३ चिमुकल्यांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी घडली. ...
हदगाव : उमरी (ज़) ता. हदगाव येथील इसमाने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्यानंतर गळफास लावून स्वत:लाही संपविले़ यामुळे चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले ...
नांदेड : शहरातील विविध ठिकाणी कार्बाईड आंब्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़ ...
नांदेड : लोहा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केशव केरबा मेकाले यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सोमवारी निलंबित केले़ ...
नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत़ याबाबत अनेकवेळा पोलिसांकडून कारवाईही केली जाते़ ...
नांदेड : विष्णूपुरीतील पाणीपातळी खालावल्याने दक्षिण नांदेड भागावरील जलसंकट तीव्र झाले असून आता आपातकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तयारीला लागण्याचे ...