लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Two bikes collide head-on; A biker died on the spot In BHokar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आज सायंकाळी भोकर ते म्हैसा रस्त्यावर झाला अपघात ...

जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढला अन् प्राण गमावून बसला - Marathi News | labor lost his life while climbed a tree to eat janbhul | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढला अन् प्राण गमावून बसला

झारखंड येथून कामाच्या शोधात नांदेड येथे आलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ...

मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन - Marathi News | market of votes, take back the right to vote! A unique movement of the youth against power in Nanded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. ...

शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण - Marathi News | Shiv Sena and Congress will continue to be together in MahaVikasAghadi - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप. ...

गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा - Marathi News | encroachment on the gayran ground of govt; Notices to 83 thousand encroachers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही. ...

संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या - Marathi News | shocking! Three hoodlums smashed the windows of 22 four-wheelers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या

दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ...

नांदेडमध्ये रिंदाच्या नावाची दहशत कायम; बिल्डरकडून उकळले तीन लाख - Marathi News | Fear of Rinda's name continues in Nanded; Three lakhs ransom from the builder | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रिंदाच्या नावाची दहशत कायम; बिल्डरकडून उकळले तीन लाख

व्हॉट्सॲपवर कॉल करून दिली धमकी; रिंदाच्या नावाने इतर गुंड खंडणी उकळत असल्याची शक्यता ...

'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला - Marathi News | Pankaja Munde should bear in-laws torture ; Advice from Mahadev Jankar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला

सासूरवास सहन झालाच नाही तर भावाचा पक्ष आहेच असेही महादेव जानकर म्हणाले. ...