नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. ...
नांदेड - वाघाळा मनपा निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच व्हीव्ही पॅट यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगादरम्यान यंत्रणेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ...
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर गुरुवारी मतमोजणी होईल. बुधवारी सकाळी ७:३० वाजेपासून मतदान सुरू होईल. ...
काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना... ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप ऑनलाइनमध्येच अडकली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत 2017 पर्यंतची कर्जमाफी करून घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवार दिला. ...
विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवा ...