लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण - Marathi News | Akshay Bhalerao murder case of Bondhar should be investigated seriously: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण

याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे. ...

अक्षय भालेरावचा खून पूर्वनियोजित कट, आरोपींसह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासा: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Akshay Bhalerao's murder premeditated conspiracy, check involvement of political leader and accused: Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अक्षय भालेरावचा खून पूर्वनियोजित कट, आरोपींसह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासा: प्रकाश आंबेडकर

मारेकऱ्यांना अभय देण्याचे काम काही राजकीय पक्षाची मंडळी करत आहेत, हे दुर्दैव आहे. ...

ठाकरे गटाला आठ दिवसानंतर आली जाग; आमदार संतोष बांगरच्या फोटोला जोडे मारो - Marathi News | The Thackeray group woke up after eight days; Jodo maro agitation against MLA Santosh Bangar's photo | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठाकरे गटाला आठ दिवसानंतर आली जाग; आमदार संतोष बांगरच्या फोटोला जोडे मारो

आमदार संतोष बांगर यांनी आपल्या खास शैलीत सचिव विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर टिका केली होती. ...

जातीय पर्यावरण कधी सुधारणार? बोंढार गावातून जोगेंद्र कवाडे यांचा संतप्त सवाल - Marathi News | When will the communal environment improve? Jogendra Kawade's angry question | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जातीय पर्यावरण कधी सुधारणार? बोंढार गावातून जोगेंद्र कवाडे यांचा संतप्त सवाल

अक्षय भालेराव खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित कॉंग्रेस आमदार आणि पोलिसांवर कारवाई करावी. ...

अनेक पक्षांची नेते बोंढारच्या दिशेने; पोलिसांच्या तगड्या बंदोबस्ताने गावाला छावणीचे स्वरूप - Marathi News | Leaders of several parties towards Bondhar village; Police presence increase | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनेक पक्षांची नेते बोंढारच्या दिशेने; पोलिसांच्या तगड्या बंदोबस्ताने गावाला छावणीचे स्वरूप

गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ...

मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली - Marathi News | Storm surge in Marathwada; Two were killed by lightning, while 15 animals were killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, फळबागा भुईसपाट झाल्या  ...

गावातील वादातून तरुणाची भोसकून हत्या, सात अटकेत; पोलीस म्हणाले... - Marathi News | A dispute broke out in the village, a young man was stabbed to death; Seven arrests | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावातील वादातून तरुणाची भोसकून हत्या, सात अटकेत; पोलीस म्हणाले...

या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी - Marathi News | Nanded district 10th result 90.39 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :SSC Result: नांदेड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३९ टक्के; मुलींची उत्तीर्णतेत आघाडी

या परीक्षेत ३९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाणे ९०.३९ टक्के एवढे आहे. ...

हार्ट सर्जरीनंतर व्यायाम सुरु केला; मात्र मॉर्निंग वॉक करताना अपघातात जीव गेला - Marathi News | Started morning walk after heart surgery; But he died in an early morning accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हार्ट सर्जरीनंतर व्यायाम सुरु केला; मात्र मॉर्निंग वॉक करताना अपघातात जीव गेला

हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तविली आहे. ...