नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत ... ...
जुना कौठा येथील लक्ष्मीनृसिंह मंदिराने धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालर देत कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित सामूहिक तुळसी विवाहात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन जोडप्यांवर अक्षदा टाकल्या़ या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात अख्खा कौठा परिसरच हिरिरी ...
अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेवर अत्याचार करुन त्याची क्लीप व्हायरल करणाºया आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि ४ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर इतर दोन आरोपींना खटल्यातून मुक्त केले. ...
प्लास्टिकच्या सार्वत्रिक व अनिर्बंध वापरामुळे शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ प्लास्टिकमुळे अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला़ याबाबत नागरिक कृती समितीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले़ त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शहर प्लास्टिकमु ...
जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७७ उपकेंद्र्राच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजनेतंर्गत यावर्षी १५ हजार ८१ हजार मातांना लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही़ व्ही़ मेकाने यांनी दिली़ ...
शहरातील मालमत्तांचे २०१८-१९ मध्ये महापालिका फेरमूल्यांकन करणार असून त्यानुसार मालमत्ताधारकांकडून करवसुली केली जाणार आहे. दरम्यान, चालू वर्षाची करवसुली करण्यासाठी महापालिकेने शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. तब्बल दीडशे कोटींच्या करवसुलीचा डों ...
काळानुसार बदल करत टपाल विभागाने आता बँकिंग व सेवा क्षेत्रात उतरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ आगामी वर्षभरात देशात ६५० इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्थापन करण्यात येणार असून मराठवाड्यात नांदेड आणि औरंगाबादचा समावेश आहे़ या बँकेच्या माध्यमातून बँकिं ...