राज्यात गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली आहे. ही तूरडाळ आता स्वस्तधान्य दुकानावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यात ६०० मे. टन तुरीची मागणी क ...
शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा ...
शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले. ...
नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची फेरचौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन गुरूवारी जि़ प़ कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले़ पाच दिवस दिवस चालणाºया या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ...
पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. ...
नांदेड : महसूल कारभारात गतिमानता आणण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. ...