नांदेड: शहरातील बोटावर मोजण्याएवढ्या शाळांनाही अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ एखादी आगीची घटना घडल्यानंतर प्राथमिक सुविधा पुरविण्यासही शाळा प्रशासन सज्ज नाही़ ...
कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व्यापारपेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धूडगूस घातला. पेठेतील सहा दुकाने फोडून त्यांनी जवळपास ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली. ...
माळेगाव यात्रेतील नेहमी वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. ...
शहरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापालिकेने मोबाइल अॅपद्वारे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचा-यांना निर्देश दिले आहेत़ त्यामुळे नांदेडकरांना आता अस्वच्छतेची तक्रार अॅपद्वारे थेट मनपा प्रशासनाकडे करता येणा ...
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे ...