कृष्णूर येथील रहिवासी किशन माणिकराव कमठेवाड यांच्या घरी १४ नोव्हेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी झाली़ चोरट्यांनी १० तोळे सोन्यासह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ...
सध्या गाजत असलेल्या ईव्हीएम प्रकरणातील आरोपी सचिन राठोड (वय २१, रा.दयाल धानोरा) याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची अधिकृत माहिती आहे. ...
महापालिकेकडे २०१३ पासूनचे कंत्राटदारांचे देयके थकित आहेत. ही देयके अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच कर्जातून विकास करण्याचे प्रयत्न मनपा करणार नसून पहिल्यांदा महापालिका कर्जमुक्तीसाठी पावले उचलेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले ...
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमध्ये फेरफार करुन देतो त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करणाºया तरुणाला मंगळवारी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर या प्रकरणात महापालिकेतही पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. ...
पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
मुलांची त्यांच्या पालकाबद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी. ...
परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. ...
शासनाकडून मोठा गाजावाजा करीत बालकामगार विरोधात मोहीम सुरु करण्यात येते़, परंतु या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच करण्यात येत नसल्यामुळे जिल्हाभरात अनेक धोक्याच्या ठिकाणी चिमुकल्यांना कामास जुंपले जाते़ कमी वयातच मेहनतीची कामे करणारी ही मुले मग व्यस ...