देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत म ...
नांदेड : शहरात १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने आयोजित पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन होत आहे. आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरत आहे. ...
ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली. ...
देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त ...
तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...
दारु विक्रेत्याकडून पोलीस अधिका-याच्या नावे सहा लाख रुपयांची खंडणी उकळणा-या मसरत आलम ऊर्फ मुन्ना याच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ शुक्रवारी वजिराबाद पोलिसांनी मुन्नाला न्यायालयात हजर केले होते़ ...
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि शासनाने दिलेल्या १५ डिसेंबर या डेडलाईनपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात खड्ड्यांसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा खर्च खड्ड्यातच गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ डेडलाईननंतरही जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख जिल्हा मार्गा ...