कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व्यापारपेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धूडगूस घातला. पेठेतील सहा दुकाने फोडून त्यांनी जवळपास ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली. ...
माळेगाव यात्रेतील नेहमी वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. ...
शहरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापालिकेने मोबाइल अॅपद्वारे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचा-यांना निर्देश दिले आहेत़ त्यामुळे नांदेडकरांना आता अस्वच्छतेची तक्रार अॅपद्वारे थेट मनपा प्रशासनाकडे करता येणा ...
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे ...
औरंगाबाद महापालिके - पाठोपाठ नांदेड महापालिकेतही मजुरांच्या वारसांची थेट लिपीक पदावर नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नियुक्त्या देताना लाड-पागे समितीच्या शिफारशीकडे साफ कानाडोळा करण्यात आला़ या प्रकरणात आता आयुक्त गणेश देशमुख यांनी चौकशीचे ...
नांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशास ...
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून रबी हंगामासाठी आवर्तन सोडण्याच्या विषयावरुन राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे़ माजी आ़शंकर धोंडगे यांनी आंदोलन करुन आपल्यामुळेच पाणीपाळ्या सुटणार असल्याचा दावा केला तर आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी धो ...