नांदेड महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असून पाणीपट्टीच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे़ थकबाकीच्या या विषयावरुन आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकार्यांना खडसावले़ येत्या तीन महिन्यात पाणीपट्टीची संपूर्ण वसूली करण्याचा इशारा दिला़ ...
सगळीकडे सध्या नव वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना चोरट्यांनी मात्र थर्टी फर्स्टपूर्वीच सेलिब्रेशन केले आहे़ शहरात चोरीच्या तीन घटनांमध्ये ५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला़ एवढे दिवस शांत असलेल्या भाग्यनगर हद्दीत आता पुन्हा एकदा चोर् ...
पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख ...
१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्या थंडीला सामोरे जावे लागत आहे़ अतिथंड वार्यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ ...
नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ ...
गेल्या २१ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २० हजार ५६ रुग्णांना नामांकित रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत़ परंतु आजही अनेक नामवंत खाजगी रुग्णालये या योजनेत समावेशासाठी उदासीनच असल्याचे दिसत आहे़ ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़ ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आ ...
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने धडक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ६२३ विनातिकीट प्रवाशांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट विवादात सापडले आहे. या प्रकरणात आणखी एका ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली असून ४ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ...