शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय़पी़डी़एस़) कार्यान्वित केली आहे़ त्याअंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्य ...
प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवशाही आरामदायी बसेस नजीकच्या लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाºया नांदेडकरांचा शिवशाहीचा प्रवास लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे़ ...
तालुक्यातील २८ पैैकी १७ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले. ५ दवाखान्यांना यापूर्वीच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एन. आडकोड यांनी दिली. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या विद्यापीठ परिसर विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठीची निवडणूक ४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागात लोकशाही पद्धतीने निवड पार पडली़ ...
मुदखेड तालुक्यातील बारड व नांदेडातील विमानतळ पोलीस ठाण्यातंर्गत २ व ३ जानेवारी रोजी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदविले. ...
भीमा कोरेगाव घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान हदगाव तालुक्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर मात्र नांदेडमध्ये फिरकले नाहीत. विशेष म्हणजे ते गुरुवारी नांदेडमध ...
जिल्ह्यातील विविध विकास कामांचा विश्रामगृहातच आढावा घेऊन राज्य विधान मंडळाची अंदाज समिती गुरुवारी परतली. जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे या समितीला कोणत्याही कामाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करता आली नाही. ...
अर्धापूर : बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणा-या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. ...