जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना ...
जिल्ह्यात सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाºया ३४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे़ तर ८१२ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़ गेल्या वर्र्षभरात दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३४ टक्क्यांपर्यंत गेल्याच ...
राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान मिळाल ...
शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय.पी.डी.एस.) कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त ...
आजच्या युगात आॅनलाईन खरेदीमुळे नागरिकांचे जीवन सुखकर झाले असून एका क्लिकवर आता कोणतीही वस्तू घरबसल्या खरेदी करता येते. त्यातून खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी लोकमत अॅम ...
महाराष्टÑ वस्तू व सेवाकर अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने ४ व ५ जानेवारी रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन केले. त्यामुळे विभागातील कामकाज ठप्प झाले होते. ...
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ केवळ एकाच वैद्यकीय अधिकाºयावर सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालवला जात असल्याचे भयानक चित्र आहे़ माहूर तालुक्याची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही़ आरोग्य विभाग ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष आमावस्यानिमित्त गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने १६ ते १८ जानेवारी या कालावधीत गोदावरी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवासाठी हजारो भाविक गोदावरीच्या विविध घाट, मठ, मंदिर, दर्गाह परिसरात उपस्थित राहणार असल्या ...
शहरातील सुमन बालगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पळ काढल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...