दिव्यांगांसाठी शासन विविध योजना राबवित असताना बँकांकडून मात्र दिव्यांगांची नेहमी हेटाळणी केली जाते़ बँकेकडून स्वयंरोजगारासाठी त्यांना कर्जही दिले जात नाही़ या विरोधात दिव्यांगांनी सोमवारी शिवाजीनगर भागातील एसबीएच बँकसमोरे उद्रेक आंदोलन केले़ यावेळी म ...
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा आपली खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण न करता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार काम करा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी पक्षातील पदाधिका-यांना दिल्या़ ...
अतिमागास तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या व शाळेपासून ५ कि़ मी़ अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनच्या वतीने राबविण्यात येते़ जिल्ह्यातील १ हजार १९४ मुलींची या योजनेसाठी निवड झाली़ सायकल ...
कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...
मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा मध्यवर्ती बँकेत डिसेंबरमध्ये चोरी झाली होती़ या घटनेत चोरट्यांनी बँकेची तिजोरीच लांबविली होती़ ही तिजोरी रविवारी उमरी परिसरात सापडली़ पोलिसांनी ही तिजोरी जप्त केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे़ ...
कापडाचे दुकान चालविण्यासाठी माहेराहून पैसे घेवून येण्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली़ ही घटना उमरी येथे घडली़ याप्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपी पतीस पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़ ...
जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावादरम्यान पर्यावरणविषयक आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे जिल्ह्यात वाळू घाट लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा फटका बसणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस, श्रीगंगानगर एक्स्प्रेस मागील काही दिवसांत अनेकवेळा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावली़ शनिवारी नांदेडात पोहोचणारी अमृतसर-नांदेड (१२७१६) सचखंड ...
वाचन, लेखन व गणित विषयामध्ये मागे असणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीची जबाबादारी शिक्षकांवर आहे. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता दर तीन महिन्याला तपासण्यात येईल, या दरम्यान, विद्यार्थ्यांची गुणवत्ता न वाढल्यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच् ...