हरभर्यातून घसघसीत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असतानाच या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांची चिंंता वाढली आहे. मराठवाड्यातील २७ गावांतील हरभरा सध्या या आजाराने घेरला आहे. ...
साडेतीन पिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरचे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रकुट काळात निर्मिती झालेली प्राचीन पांडव लेणी हा इथला ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र प्रशासनाच्या बेदखलपणामुळे हा ठेवा अडचणीत सापडला आहे. लेणी परिसरात सोयी-सुविध ...
उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह ...
शहरातील कच-याचा प्रश्न मार्च २०१६ पासून गंभीर बनला आहे़ दरम्यान, महापालिकेने काढलेल्या निविदांना मिळालेला अल्प प्रतिसाद आणि निविदा सादर केलेल्या कंत्राटदारांमधील वादामुळे शहरातील कचरा प्रश्न रेंगाळतच राहिला़ दरम्यान, नांदेड स्वच्छता निविदा याचिकेत ये ...
शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर लातूरहुन नांदेडकडे भरधाव वेगात जाणा-या मालट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. ...
शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मौलाना साबेर फारुखी याला गुरुवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची प ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योज ...
दिव्यांगाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग मित्रमंडळ संघर्ष सेनेच्यावतीने बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग सहभागी झाले आहेत़ त्यात वृध्दांचाही समावेश आहे़ ...
स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव राज्यात उत्साहात होत असताना याच विषयावर नांदेडमध्ये झालेली विभागीय परिषद ही नांदेडच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे़ दुसरीकडे या परिषदेमुळे नांदेडकरांनाही व ...
चुनाभट्टी भागात असलेल्या एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला नांदेडमध्ये आणण्यात आले. ...