विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला. ...
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका पेक्षा एक सरस नाट्य कलाकृतींचा आस्वाद नांदेडकर रसिक प्रेक्षकाना मिळतो आहे. मानवी स्वभावात दडून बसलेले संशय नावाचे वादळ कधी उफाळेल आणि सुखी चाललेल्या कुटुंबाचा विनाश करेल हे सांगता येत नाही ...
पत्नीला झालेली बाहेरबाधा घालण्यासाठी भोंदूबाबाच्या मदतीने पत्नीच्या डोक्यावर लिंबू कापणा-या बाबासह सासरच्या मंडळीविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याप्रमाणे भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे़ ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई करत तब्बल १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील कर्मचारी असून त्या पाठोपाठ पोलीस आणि प्रशासनाचा क्रमांक लागतो. सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात तर त्या पाठोपाठ नांदे ...
शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या निकृष्ट कामाची दखल माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी घेतली असून महामार्ग प्रकल्पाचे केंद्रीय सचिव युद्धवीर सिंग मल्लिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. रस्त्याच्या निकृ ...
खुनाचा आरोप असलेल्या एका निर्दोष युवकाची न्यायालयात सुुरु असलेली लढाई आणि खटल्याचा निकाल देण्यासाठी असलेल्या न्यायाधीशांची त्याबाबतची मत-मतांतरे या विषयावर आधारित ‘निखारे’ या नाटकाने रसिकांनी खिळवून ठेवले़ ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे़ ३ हजार १८८ जागांसाठी २३४ शाळांची निवड करण्यात आली आहे, परंतु गेल्या चार वर्षांपासून शिक्षण विभागाने शाळांचे अनुदान थकविल्यामुळे ...
जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्या ...
खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती स ...