सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसुचित जाती निवासी शाळेतील ३३ विद्यार्थीनींना बुधवारी जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थीनीवर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बुधवारी रात्री आणखी १२ मुलींना मळमळ होत असल्याने त्यांनाही रु ...
शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे. ...
नांदेड वनविभाग, किनवट महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या साडेतीनशे ते चारशे अधिकारी- कर्मचार्यांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बु. ता. किनवट येथे छापा टाकून सागवानाचे कटसाईज लाकडे, वेगवेगळे फर्निचर असा ५० लाखांचा २८ ट्रॅक्टर, एक आयशर टेम्पो एवढा माल जप ...
गावातील सर्व धार्मिक स्थळावरील कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे काढण्याचा ग्रामसभेत एकमताने निर्णय घेऊन प्रकाशझोतात आलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारच्या निर्णयानंतर बुधवारी गाव ...
शहरातील सोनपीरबाबा दर्गाह रोडवर असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील ३३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली़ ही घटना बुधवारी घडली़ सर्व विद्यार्थिनींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ...
जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या २५ हजार प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट पुढील १५ दिवसांत करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करीत शिक्षण विभागातील अनियमितता तसेच विविध प्रस्तावांना मिळालेल्या मंजुरीला सर्वसाधारण सभेत स्थगिती देण ...
सोमवारी अंबाळा (३८ क्रमांक) कालवा फुटल्याने काही पाणी पुढे वाहून गेले़ या पाण्याने आष्टीचा कालवा फोडला़ कालवे फुटणे दुर्घटना आहे की कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांतील शितयुद्ध? याबद्दल विविध चर्चा सुरू आहे़ ...
मुख्य डाक घरासह ५१ उपडाकघरांचा कारभार मंगळवारपासून एकाच संगणकीय प्रणालीमध्ये सुरु झाला असून जिल्ह्यातील ४१८ शाखा डाकघरांमध्येही संगणकीय कारभाराला प्रारंभ होणार असल्याची माहिती नांदेड विभागाचे डाक अधीक्षक एस.एम. अली यांनी दिली. ...
बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निध ...