शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब् ...
नाफेडने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणा-या व्यापा-यांना बाजार समितीकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत़ नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने आतापर्यंत २० व्यापा-यांना नोटिसा पाठविल्या आहेत़ ...
महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित जमिनीचा पूर्ण शंभर टक्के मावेजा मिळाल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी पार्डी (ता. अर्धापूर) येथे झालेल्या शेतक-यांच्या बैठकीत करण्यात आला. ...
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाट्यकृतीचा नांदेडकरांना आस्वाद मिळत आहे. स्पर्धेच्या तिसºया दिवशी नवी मुंबईच्या कलाकारांनी सादर केलेले ‘द इंटरव्ह्यू’ हे नाटक लक्षणीय ठरले. प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक ...
विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीप ...
कंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र स ...
शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच् ...
नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळ ...
जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्यांना डांबल्याचा प्रकार चर्चेत असतानाच महापालिकेतही अधिकार्यावर दबावसत्र सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचार्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. दबाव आणणार्यांची नावे जाहीर ...
घरासमोरच राहणा-या एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी शिवाजी पुंडलिक शिंदे या कर्मचा-याची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना... ...