भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले. ...
हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता़ त्यानुसार रविवारी शहरासह जिल्ह्यातील निवघा बाजार, भोकर, गुंडवळ, मुदखेड, माहूर, मनाठा, हदगाव आदी परिसरात पाऊस झाला़ त्यामुळे रबीच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झ ...
महापालिकेच्या उच्च दाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली़ त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही़ दरम्यान, ११ कोटींपैकी ९४ लाख रूपयांचा धनादेश महावितरणला दिल्याने वी ...
बाजार समितीत लाल मिरचीची आवक झाली नसली तरीही येथील औद्योगिक वसाहतीतील व्यापारी तेलगंणा, आंध्र प्रदेशमधून मिरचीची आवक करत आहेत़ येथील बाजार समितीत लाल मिरचीची आवक थंडावली असली तरीही औद्योगिक वसाहतीत मात्र लाल मिरची चांगलीच भडकली आहे. ...
भरधाव कारच्या जोरदार धडकेने गंभीर जखमी झालेल्या दोन २२ वर्षीय तरूणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी नांदेड-हैदराबाद रस्त्यावरील जवाहरनगर, तुप्पा (ता.नांदेड) येथील चढावर घडली. या अपघातामुळे पुन्हा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला ...
गुरुवारी नांदेडकडे येणार्या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभ ...
तालुक्यातील ११६ पैकी ५६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत़ निधीची वाणवा असल्याने चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशा १० कोटी ७७ लाखांतून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन सरसावले आहे़ नुकतेच प्राप्त झालेले २ कोट ...
गुरुवारी नांदेडकडे येणा-या मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाईल, दागिने, बॅग आदी साहित्य लांबविले़ चोरी गेलेल्या बॅगमध्ये किडनी प्रत्योरापण झालेल्या रूग्णाची औषधी असल्याने एका महिला प्रवाशाने आरडाओरड केली़ तक्रार दाखल करण्यास परभणी ...