शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
नांदेडमध्ये एका माथेफिरुने कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. साखळीनं या कुत्र्याला बांधून हा माणूस त्याला खेचत नेत आहे. यामुळे हा कुत्रा जिवाच्या आकांतानं ओरडतो आहे. पण या माथेफिरुला याची थोडीही दया येत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन ...
नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असू ...
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ ...
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आ ...
नांदेड जिल्हा हा नेहमीच चळवळीचा गड राहिलेला आहे़ त्यामुळेच निवडणुकीत सर्वच पक्षांना आपल्या ध्वजासोबत निळा ध्वजही लावावा लागतो़ मात्र शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर हरिहरराव सोनुले यांनी केलेली विजयाची ऐतिहासिक नोंद वगळता गटबाजी आणि मतविभागणी या ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेलेल्या भाजपाच्या महानगराध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी प्रवेश नाकारला़ ...
गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे. ...