राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सर्वांसाठी मोफत शिक्षण व अनिवार्य शिक्षण कायदा (आरटीई) अंतर्गत विद्यार्थ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मागील वर्षी अनेक संस्थासंचालकांच्या उदासीनतेमुळे एक हजार जागा रिक्त राहिल ...
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन अपार्टमेंटमध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अट्टल चोरट्याला दाम्पत्याने मोठ्या हिमतीने पकडले़ जवळपास दोन तासांहून अधिक वेळ या चोरट्याला सिमेंटच्या खांबाला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते़ ही घट ...
शहराअंतर्गत रस्ते,नाली, विज आदी मुलभूत कामाना प्राधान्य देत सूंदरता व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा संकल्प करुन भुयारी गटार योजनेसह विविध विकासाचा समावेश असलेला ३० कोटीच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव पालिकेने तयार करुन प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवला आहे. ...
येथील शासकीय आयुर्वेदीक व युनानी रसशाळेसाठी लागणाºया कच्च्या औषधी द्रव्यांची पॅकींग करण्यासाठी तसेच उत्पादीत औषधांचे दर निश्चीत करण्यासाठी शासनाने अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले आहे. या समितीत एकूण चार सदस्य राहणार आहेत. ...
नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने ...
महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे ५ मार्च ते १६ मार्च दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि औरंगाबाद येथे खुली जनसुनावणी आयोजित केली आहे. ...