माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्श ...
ग्रामीण भागात आजही ‘चूल आणि मूल’ ही महिलांसाठी म्हण प्रसिद्ध आहे, परंतु ही म्हण मोडीत काढत घरी रिकाम्या वेळेत सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेल्या सिल्क थ्रेड ज्वेलरीमुळे आजघडीला अनेकांना रोजगार मिळाला आहे़ नांदेडच्या गोकुळनगर भागात राहणाºया भावना विप ...
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आजघडीला महिलाराज असल्याचे दिसून येते. महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील निम्म्या नगरपालिकांमध्येही महिलांच्या हातीच कारभाराची धुरा आहे. एवढेच नव्हे, तर निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींमध्येही महिलाराजच अ ...
आरक्षणाच्या जागेत झालेला मोठ्या प्रमाणातील अनधिकृत विकास तसेच गुंठेवारीअंतर्गत नियमित केलेले भूखंड पाहता महापालिका हद्दीतील असदुल्लाबाद सर्व्हे नं़३४ वरील असलेले आरक्षण उठवण्याचा प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या सभेत एकमुखाने फेटाळण् ...
महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल् ...
स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात दलित वस्ती निधीतून केल्या जाणार्या पाणीपुरवठ्याच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी १४ पाईप जप्त केले आहेत. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़ ...
कोणतीही करवाढ नसलेला व प्रत्यक्ष उत्पन्नाशी मेळ घालणारा सन २०१८-१९ साठीचा ७८० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीकडे सादर केला आहे. ...