पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ ...
पाणीपट्टीच्या देयकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मागील तीन वर्षात पाणीपट्टीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. या तक्रारीची सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रलंबितच ठेवण्यात महापालिकेने धन्यता मानली. परिणामी २०१५ पासून महापालिकेचा पाणी कर थकीतच राहिला असून ...
नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी शासकीय गोदामात जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती आली़ दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या सहकार्याने नाफे ...
नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...
शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभि ...