धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोज ...
दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी ...
विविध महामंडळातर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांकडे राष्ट्रीयकृत बँका कानाडोळा करीत असल्याने राज्य शासनाच्या विविध योजना अडचणीत सापडल्या आहेत. विशेष म्हणजे महिला बचतगटांची चळवळ जिल्ह्यात ...
बांधकाम विभागातर्फे केलेल्या स्ट्रक्चरल आॅडीटमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७७६ पैकी ४७४ वर्गखोल्या मोडकळीस आल्याचे स्पष्ट झाले होते. यातील ४७ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित दुरुस्ती स ...
वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला. ...
खरीप पेरण्यांची धामधूम सुरु आहे. जिल्हा बँकेनेही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासह बोंडअळी आणि कर्जमाफीच्या रकमा वितरीत करण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे मदत वाटपास अडचणी येत आहेत. जिल्हा बँकेला दररोज ३ ते ४ कोटी रुपयांचे ...
पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस ता ...