महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत. ...
येथील नई आबादी परिसरात एका लग्नसोहळ्यात बिर्याणी खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील १६ रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडव ...
गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़ ...
दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवस ...
आजकालच्या तरुणांना शिक्षणात विशेष रस नाही, परंतु शिक्षणाची अविट गोडी चाखल्यानंतर त्यापासून दूर जाण्याची इच्छाच होत नाही, असा जिवंत अनुभव कथन करणारा मुंबईच्या मुख्य भागात राहणारा शिक्षणप्रेमी अवलिया प्रोफेसर मलिक फैजलअली खान हा सद्गृहस्थ वयाच्या ९० व् ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी या वर्षातील सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ पुढील चार दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद हायस्कूलच्या हवामान विभागाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांनी दिली. ...
प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे. ...